*भारतीय नौदल मध्ये अग्निवीर एमआर (संगीतकार) ०२/२०२५ बॅच जाहीर*
- Pro work services

- Mar 15
- 1 min read
Updated: Jul 5

भारतीय नौदल मध्ये अग्निवीर एमआर (संगीतकार) ०२/२०२५ बॅच जाहीर
✍ पद : अग्निवीर एमआर (संगीतकार) ०२/२०२५ बॅच जाहीर
✍ पदसंख्या : भरपूर
✍ मानधन :रु. ३०,००० - ४०,००० /- + भत्ते
✔ शैक्षणिक पात्रता : ५०% गुणांसह दहावी उत्तीर्ण, संगीताची प्रविणता असणे आवश्यक, इतर
➡ वयोमर्यादा : दि. ०१/०९/२००४ ते २९/०२/२००८ मधील जन्म
☢ परीक्षा शुल्क : उल्लेखीत नाही
✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. ०५ जुलै २०२५
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख : दि. १३ जुलै २०२५
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे



Comments