*ठाणे महानगरपालिका मध्ये गट - क व गट - ड पदाच्या १७७३ जागा*
- Pro work services

- Mar 16
- 1 min read
Updated: Sep 10

✍**ठाणे महानगरपालिका मध्ये गट - क व गट - ड पदाच्या १७७३ जागा* महानगरपालिका मध्ये गट - क व गट - ड पदाच्या १७७३ जागा.* पद : प्रशासकीय सेवा, लेखा सेवा, तांत्रिक सेवा, अग्निशमन सेवा, वैद्यकीय सेवा, शिक्षण सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, निमवैद्यकीय सेवा
✍ पदसंख्या : एकूण १७७३ जागा
✍ वेतन श्रेणी : एस १, ५, ६, ७, ८, १०, १३, १४ आणि १५ प्रमाणे
✔ शैक्षणिक पात्रता : दहावी, आयटीआय, बारावी, संबंधित पदविका, पदवी, उच्च पदवी, अनुभव, इतर
➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३८ वर्ष
☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १०००/- मागासवर्गीय : रु. ९००/-
✈ नोकरीचे ठिकाण : ठाणे महानगरपालिका
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुधारित शेवटची तारीख : दि. १७ सप्टेंबर २०२५
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठीआपल्या नोकरी मदत केंद्र ला भेट द्या➡ https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32895/91092/Index.html




Good service