बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २३ जागा
- Pro work services

- Mar 15
- 1 min read

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई (BMC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २३ जागावैद्यकीय संक्रमण सल्लागार, कनिष्ठ सल्लागार बालरोग रक्तदोष- कर्करोग, अति दक्षता बालरोग तज्ञ (पूर्णवेळ), सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, मानद बालरोग शल्यक्रिया तज्ञ, मानद बीएमटी फिजिशीयन, मानद त्वचारोग तज्ञ, मानद हृदयरोग तज्ञ, श्रवणतज्ञ (अर्थ वेळ), परिचारीका, कनिष्ठ औषध निर्माता, स्वागतकक्ष कर्मचारी, डाटा एंट्री ऑपरेटर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ एप्रिल २०२५ पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.



Comments